Sunday, August 31, 2025 08:11:41 PM
पुण्यातील एका जोडप्याने त्यांच्या 'धनंजय जाधव फाउंडेशन'च्या वतीने 5 हजार किलो मोफत चिकनचे वाटप केले आहे. मोफत चिकन मिळवण्यासाठी लोकांनी लांबचं लांब रांगा लावल्या होत्या.
Jai Maharashtra News
2025-07-20 19:34:55
महानगरपालिका निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे ऍक्टिव्ह विधानसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाने आता मुंबईचा शेवटचा बालेकिल्ला राखण्यासाठी कंबर कसली आहे.
Samruddhi Sawant
2024-12-09 12:26:24
विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मुंबईत दिलेल्या अकरा उमेदवारांपैकी केवळ दोनच मराठी आहेत, हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
Manoj Teli
2024-11-04 16:36:38
उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य
2024-11-03 18:54:26
भाजपाच्या सातव्यांदा उमेदवारीसाठी गिरीश महाजन आभार, जळगावात विक्रमी मतांची अपेक्षा"
2024-10-20 20:13:51
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर ट्विटरवर शुभेच्छा दिल्या
2024-10-20 19:31:28
राहुरी नगर मतदारसंघातील माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची उमेदवारी समाविष्ट करण्यात आली आहे. शिवाजी कर्डिले यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करत आतिशबाजी केली.
2024-10-20 19:09:56
विधानसभेचे फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बीड मतदारसंघातले सर्वच राजकीय पक्ष हा झटकून आपल्या उमेदवाराच्या मागे उभे राहिले आहे.
Aditi Tarde
2024-09-28 21:37:31
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे चार स्तंभ समोर येत आहेत. नितीन गडकरी, फडणवीस विधानसभेचं नेतृत्व करणार आहेत. बावनकुळे, रावसाहेब दानवेंवरही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
2024-09-06 18:06:08
दिन
घन्टा
मिनेट